LPG Gas
LPG Gas Detector घरगुती गॅस सिलेंडर वर मिळणार चारशे रुपये अनुदान डायरेक्ट खात्यात जमा यादीत नाव पाहा. राखी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर देशभरातील महिलांना मोठा गिफ्ट दिलं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी किमती या जवळ जवळ 200 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे. अनुराग ठाकूर पुढे असे म्हणाले की, यापूर्वी उज्वला योजनेअंतर्गत 200 रुपये अनुदान होते तर त्यावर जवळपास 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ हा उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 400 रुपये अनुदान मिळणार आहे. देशात जवळजवळ 33 कोटी लोकांनी गॅस सिलेंडर कनेक्शन घेतले आहे व आता आणखी जवळ जवळ 75 लाख नवीन गॅस कनेक्शन देशात दिले जाणार आहे.
![LPG Gas Detector](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=190%2C107&ssl=1)
“मोदी आवास घरकुल योजना” 10 लाख घरासाठी, 12 हजार कोटी मंजूर GR आला
योजनेची अंमलबजावणी
- LPG Gas Detector किमतीतील कपातीची भरपाई कशी होईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
- किरकोळ इंधन विकणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या बुधवारपासून किमती कमी करतील, असे मानले जात आहे.
- नंतर सरकार त्याची भरपाई करेल.
- मते कमी होऊ लागल्यावर निवडणुकीच्या भेटवस्तू वाटल्या जाऊ लागल्या आहेत.
- भाजपने लागू केलेल्या महागाईला तोड देण्यासाठी, काँग्रेस पक्ष प्रथमच अनेक राज्यांमध्ये गरिबांना फक्त ५०० रुपयांत सिलिडर वितरित करणार आहे.
![LPG Gas Detector](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=195%2C110&ssl=1)
अखेर जाहीर या तारखेला मिळणार १ला हाप्ता
LPG Gas Detector प्रत्येक सिलेंडर मागे चारशे रुपये अनुदानाचा लाभ
- या अनुदानाचा घ्यायचा असेल तर प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घ्यावे लागेल.
- प्रधानमंत्री उज्वला योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ( एमओपीएनजी ) मे 2016 मध्ये ग्रामीण,
- आणि वंचित कुटुंबांना एलपीजी सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री उज्वला योजना’ (पीएम यू वाय) एक महत्त्वकांक्षी योजना लागू केली.
- जळाऊ लाकूड, कोळसा, गौरी, इत्यादी स्वयंपाकाच्या पारंपरिक वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही वितरित परिणाम होत होता.
पात्रतेचे निकष
- 1)
- अर्जदार (केवळ महिला) पाहिजे,
- 2)
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पाहिजे,
- 3)
- घरातील कोणतेही ( पी एम यूवाय ) कडून कोणते एलपीजी कनेक्शन नसावी,
- 4)
- यापैकी कोणत्याही प्रवर्गातील प्रौढ महिला – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना, (ग्रामीण) अती मागासवर्गीय, (एमबीसी) LPG Gas Detector
![LPG Gas Detector](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=195%2C110&ssl=1)
ज्येष्ठ नागरीक मोफत सुविधा सरकारकडून मिळणार आहेत
लागणारी आवश्यक कागदपत्र
- ओळखीचा पुरावा,
- पत्याचा पुरावा,
- आधार कार्ड,
- जर अर्जदार आधरमध्ये नमूद पत्यावर राहत असेल तर (आसाम आणि मेघालय वगळता)
- रेशन कार्ड,
- ई केवायसी,
- राज्य सरकारने जाहीर केलेले कौटुंबिक रचना प्रमणित करणारे इतर दस्तावेज,
- परिशिष्ट नुसार स्वयं घोषणापत्र,
- (स्थलांतर दारांसाठी)
- नमूद केलेल्या आणि प्रौढ कुटुंबातील सदस्याच्या आधार कार्ड,
- बँकेचे खास क्रमांक आणि आयएफसी कोड,
- कुटुंबाची स्थिती दर्शविणारा पूरक केवायसी,
LPG Gas Detector अर्ज पद्धत
- अर्जदार व्यक्ती वितरकाकडे अर्ज करून किंवा ऑनलाईन पोर्टल द्वारे विनंती करून तिच्या पसंतीच्या कोणत्याही वितरकाला अर्ज करू शकते ऑनलाइन पोर्टल द्वारे.
- अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता
![LPG Gas Detector](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=183%2C103&ssl=1)