Food Darzee Coupon On Ration Shop
Food Darzee Coupon प्रत्येक जिल्ह्यामधील स्टॅन्ड लाभार्थ्यांचा तयार करण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे. याची यादी सुद्धा या शासन निर्णय मध्ये देण्यात आलेली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत किती असणार आहे त्यानंतर प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी किती असणार आहे.
तरुणांनो व्यवसाय करायचाय पण पैसे नाहीत तुमच्यासाठी केंद्राची योजना 5 ते 10 लाख रु. कर्ज दिले जाणार
शासन निर्णय :-
- Food Darzee Coupon राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अन्वये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्या पैकी 76.32% ग्रामीण व 45.34% शहरी लोकसंख्या ची मर्यादा दिली आहे.
- तबक सुधारित इष्टांक देताना उपरोक्त मर्यादेसाठी जिल्हा शहर गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन त्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योग्य व गरजू लाभार्थी समाविष्ट होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
- 1)
- संदर्भातील दिनांक 18 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णय सोबतचे विवरणपत्र याद्वारे रद्द करण्यात येते.
- 2)
- अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रकांची व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता सोबत जोडलेल्या विवरण पत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शविलेल्या इष्टांकाची आकडेवारीच्या मर्यादित लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.
- 3)
- क्षेत्रीय कार्यालयांनी सुधारित इष्टांकाची पूर्तता करताना वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. अशी माहिती देण्यात आली आहे.
पावसाचा खंड पीक विमा नुकसान भरपाई काय आहे
Food Darzee Coupon शिधापत्रक संख्या आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या
- हा विवरण पत्र 4 सप्टेंबर 2023 चा आहे यामध्ये अपरिमंडळ अंत्योदय योजना शिधापत्रक संख्या आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या जी आहे किती असणार आहे.
- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, तुमच्या जिल्ह्याची संख्या या GR मध्ये पाहू शकता या GR ची लिंक खाली दिलेली आहे.
- फक्त जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आहे त्यापुढील संख्या आणि संपून माहिती पाहण्यासाठी खाली GR ची लिंक दिलेली आहे.
- पुणे शहर व ग्रामीण, सोलापूर ग्रामीण व शहर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वासिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, ग्रामीण व नागपूर शहर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, असे 42 राज्यातील जे गावे आहे या ठिकाणी सांगण्यात आले आहे.
- यामध्ये जो इष्टांक देण्यात आलेला आहे तो प्रत्येक जिल्ह्या नुसार वेगवेगळ्या असणार आहे. जे अंतोदय अन्न योजनेचे शिधापत्रिका संख्या आहे ती जी आर मध्ये दर्शवलेली आहे आणि त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या जी आहे ती सुद्धा दर्शवलेली आहे.
- तुमच्या जिल्ह्या नुसार सुधारित इष्टांक तो किती असणार आहे तो जी आर मध्ये दर्शवला गेला आहे.
- तुमच्या जिल्ह्याची यादी पूर्णपणे पाहू शकता.