WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha Brides दिनांक ७ सप्टेंबर 2023 या तारखेला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा जीआर प्रकाशित केला आहे हा जीआर आहे हा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये शासनाने काढलेला जीआर आहे. मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत.

Maratha Brides तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापना बाबत या जीआर मध्ये काय माहिती दिलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मराठ्यांना OBC आरक्षण कुणबी-मराठा, GR – पाहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!