WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahaurja Solar Pump राज्य सरकारने एक नवीन योजना आणली आली आहे शासन घेणार पन्नास हजार रुपये एकर जमीन भाड्याने पहा काय आहे योजना आणि नियम सद्यस्थितीमध्ये काय प्रक्रिया सुरू आहे. सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कार्बन उत्सर्जन होत नाही सुदैवाने देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असल्यामुळे राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा भक्कम पर्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर या योजरचा लाभ कश्याप्रकारे मिळणार आणि मोबदला किती असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Mahaurja Solar Pump 

Mahaurja Solar Pump 

योजनेचा उद्देश, प्रति वर्ष इतका मोबदला मिळणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!