Land On Rent
Land On Rent अकोला जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी 210 एकर जमिनीचे अधिकरण करण्यात आले लवकरच या जमिनीवर सौर प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात होईल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना एक अंतर्गत जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथे 1.75 मेगावात क्षमतेचा सौर प्रकल्प उभारून कार्यान्वित करण्यात आला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून मिळवा 20 लाख रूपये पर्यंत वैयक्तिक कर्ज, इथे पहा संपूर्ण माहिती
योजनेचा उद्देश
- Land On Rent या अंमलबजावणी मुळे कृषी पंपांना दिवसाचे बारा तास बीजपुरवठा मिळणारा असून सहाजिक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीची तजवी यातून होणार.
- या योजनेत जास्तीत जास्त फिडर सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार आहे.
- यात प्रामुख्याने भर हा शेतीसाठी वीज पुरवठ्यावर दिला जात आहे या योजनेच्या कार्यानव्यामुळे शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करता येणार आहे.
- याशिवाय उद्योगासाठी करावयाच्या वीज पुरवठ्यावरील क्रॉस सबसिडीचा भार सुध्दा कमी होईल.
- या योजनेअंतर्गत गावातील विविध सुविधा कार्यालय पूर्णपणे सौर उर्जेवर आणण्याचा निर्धार आहे.
- शिवाय ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जेच्या संदर्भातली परिश्रष्टी साकारण्याचा उद्देश आहे.
या तालुक्यांना मिळणार सततच्या पावसाचे अनुदान
Land On Rent प्रति वर्ष इतका मोबदला मिळणार ?
- अपारंपरीक ऊर्जा वापरासाठी 2030 पर्यंत 450 गिगा व्हॉट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- विजेच्या मागणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे राज्यातील वीज पंपाची संख्या 45 लाख रुपये आहे.
- एकूण वीज वापरापैकी 22 टक्के वापर हा शेतीसाठी होतो त्या अनुषंगाने डिसेंबर 2025 पर्यंत ३० टक्के कृषी विजापुरवठा सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा आहे.
- मिशन 2025 च्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची वेगाने व व्यापक अंमलबजावणी करण्याचे वेगवान प्रयत्न होणार आहे.
- या प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्ट्याने द्यायला तयार असणाऱ्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी एक लाख 25 हजार रुपये प्रति वर्ष इतका मोबदला देण्याची तरतूद आहे.
- महावितरणाच्या सबस्टेशन जवळ उपलब्ध जमिनीमध्ये असे प्रकल्प उभे राहणार.
- सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मोठ्या उद्योजकांनीही आता तयारी दर्शवली आहे.
फक्त 396 रुपयात 10 लाख पोस्ट ऑफिसची नवी योजना, असा घ्या योजनेचा लाभ ?