WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana भारत हा शेतीप्रधान देश आहे म्हणून संपूर्ण जगामध्ये ख्यातनाम आहे देशाची अर्थव्यवस्था ही शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यावर आधारित असल्याने देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखल जात देशाची जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर आधारित आहे अशा स्थितीमध्ये देशभरामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना ह्या सुरू करण्यात आल्या आहे यामध्ये पीएम किसान सन्माननीती योजनेचा देखील समावेश होतो.

PM Kisan Yojana

आयुष्मान कार्ड, फक्त 5 मिनीटात मोबाईलने ऑनलाईन काढा

पीएम किसान 2 हजार हप्ता 

PM Kisan Yojana

दहीहंडी खेळातील खेळाडूंना मिळू शकेल शासकीय नोकरी मुख्यमंत्र्याची माहिती

PM Kisan Yojana या योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळू शकतो ?

कोरडा दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना मदत द्या आता केंद्रिय मत्र्यानेच केली मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!