WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dushkal Madat राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली असल्याने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यसह नाशिक जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओढवली असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Dushkal Madat

पावसाच्या खंडामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!