WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Declare Drought

Declare Drought ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंता दूर झाले असून धरणामध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाही. विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिम पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने पश्चिम वाहिनी नद्या वरील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने परिणामी धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याचा पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार यांनी म्हटले आहे.

Declare Drought

आयुष्मान कार्ड, फक्त 5 मिनीटात मोबाईलने ऑनलाईन काढा

पावसाच्या खंडामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती ?

Declare Drought

Declare Drought

या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!