Agriculture Census गाय म्हैस गोठ्यासाठी मिळणार एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान सरकारकडून दीड लाख रुपये शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटप सुरू होणार आहे काय योजना आहे. पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरी गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
Agriculture Census दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रती गाईची किंमत 70/- हजार रुपये व प्रतिमा ची किंमत 80/- हजार रुपये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तर या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि याचा लाभ कश्याप्रकारे मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
योजनेचे निकष / लाभार्थी निवडीचे निकष / फॉर्म कसा भरावा ?