WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goa Land Records जमीन NA (बिगर शेती) कशी करायची बऱ्याच लोकांना NA प्रक्रिया माहित नसते. माहित असेल आणि तरी सुद्धा त्याचे पूर्ण ज्ञान असते असे नाही. त्यामुळे जमीन NA करण्यासाठी प्रक्रिया काय आहे, ती कशी करावी लागते हे जाणून घेणं गरजेच आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे, अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरता करता येत नाही. करायचा असेल तर त्यासाठी राज्य  शासनाची  परवानगी घ्यावी लागते. तर ते कश्याप्रकारे करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

Goa Land Records 

अर्ज कसा आणि कुठे करावा/NA करण्यासाठी भरावा लागणारा कर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!