Table of Contents
Seving ,Post office Schemes पोस्ट ऑफिस बचत खात पोस्ट ऑफिसच बचत खातही इतर सामान्य बचत खात्यांसारखा असतो त्यावर मिळणारा सध्याचा व्याजदर 4% आहे पोस्ट ऑफिस बचत खात्यावर किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स 500 रुपये ठेवावा लागतो हे खाते ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे चालवता येतं. मात्र हे खातं चालू करताना ऑनलाईन चालू करता येत नाही त्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरून त्याबरोबर कागदपत्र जमा करून खात चालू करावा लागतो.
ग्राम सुरक्षा योजना RPLI पॉलिसी तपशील पॉलिसी कोठे करावी ?
Seving ,Post office Schemes पोस्ट ऑफिस मुदत ठेव
- ही योजना पोस्ट ऑफिसची एफडी म्हणून ओळखले जाते ही योजना एकूण चार वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.
- एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, आणि पाच वर्ष, याचे व्याजदर वेगवेगळे कालावधीसाठी वेगवेगळे आहे.
- एक वर्षांसाठी सध्याचा व्याजदर सहा पूर्णांक 9% आहे दोन वर्षांसाठी आणि तीन वर्षांसाठी सात टक्के व्याजदर आहे आणि पाच वर्षांसाठी सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर आहे.
- या योजनेत किमान एक हजार रुपये भरून खात चालू करू शकतो आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम भरू शकतो.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव
- Seving ,Post office Schemes पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट ही पाच वर्षांची अल्पबचत योजना आहे.
- यात दरमहा किमान शंभर रुपये पासून सुरुवात करता येते.
- या योजनेचा सध्याचा व्याजदर 6.5% आहे आणि व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे.
नियमित कर्जदार 50 हजार अनुदान प्रलंबित शेतकरी अपडेट
Seving ,Post office Schemes ज्येष्ठ नागरिक बचत योजना
- ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत पाच वर्ष आहे.
- या योजनेत खातेदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळत म्हणजे दर तीन महिन्यांनी बचत खात्यावर व्याज जमा होतो.
- या योजनेचा सध्याचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे.
- या योजनेत खात चालू करायला खातेदाराचे वय किमान 60 वर्षे पूर्ण असावा लागतो.
- पण सेवानिवृत्ती किंवा स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी 60 वर्ष पूर्ण होणे आधी सुद्धा या योजनेत खातं उघडता येत.
- या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये पर्यंत एका व्यक्तीला गुंतवणूक करता येते.
मासिक उत्पन्न योजना
- Seving ,Post office Schemes पोस्ट ऑफिस ही अतिशय प्रचलित योजना खातेधारकाला दरमहा व्याज मिळवून देते म्हणजे दरमहा बचत खात्यावर व्याज जमा होतो.
- नियमित कर्जदार 50 हजार अनुदान प्रलंबित शेतकरी अपडेटया योजनेचा सध्याचा व्याजदर 7.4% आहे या योजनेत किमान गुंतवणूक 1000 रुपये करावी लागते.
- आणि एका व्यक्तीचा खाता असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक नऊ लाख रुपये आणि संयुक्त खाता असेल तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.
खरीप पिक विमा;25% पिक विमा प्रक्रिया सुरू
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून आयकरातून सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे.
- याचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक 60 टक्के एवढा आहे या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते.
Seving ,Post office Schemes पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
- अतिशय प्रचलित अशा या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे.
- यात आपण किमान वार्षिक पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरू शकतो.
- या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.1% आहे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा दोन्ही करमुक्त आहे.
किसान विकास पत्र
- ही सुद्धा एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे.
- याचा सध्याचा व्याजदर साप पूर्णांक पाच टक्के आहे.
- या योजनेत गुंतवलेले पैसे सध्याच्या व्याजदरानुसार 115 महिन्यात म्हणजे नऊ वर्ष आणि सात महिन्यात दुप्पट होतात.
- या योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते.
TV से लेकर पंखे और लैपटॉप चला सकता है ये छोटा सोलर जनरेटर, कीमत इतनी कम आसानी से होगा बजट में फिट
सुकन्या समृद्धी योजना
- भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत ही योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती.
- या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर 8% आहे.
- या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.
- या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा दोन्ही सुद्धा करमुक्त आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
- भारत सरकारने खास महिलांसाठी योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केली आहे.
- या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे.
- या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.
- स्वतः महिला असाल किंवा आपल्या घरात कोणी महिला असतील तर त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकतात.