WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance App शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप पिक विमा 2023 संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती अधिसूचना प्रत्येक जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे. खरीप पिक विमा 2023 हा जर भरला असेल तर 25% अग्रणी पिक विमा दिला जातो हा 25% पिक विमा कशा पद्धतीने दिला जातो त्यानंतर हा पिक विमा मिळवायचे असेल तर काय केलं पाहिजे त्यानंतर या संदर्भातील जे अधिसूचना प्रत्येक जिल्ह्यांना पाठवण्यात अली आहे ते कोणती अधिसूचना आहे.

जी अधिसूचना प्रत्येक जिल्ह्याला पाठवण्यात आलेली आहे एका जिल्ह्याची अधिसूचना प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील निर्णय नव्हे धाराशिव जिल्ह्यात माहे जुलै व ऑगस्टमध्ये काही महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड पडलेला असल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. तर या संदर्भातील अधिसूचना काय आहे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Crop Insurance App

समितीचे पदनाम आणि पद कोण कोण असणार आहे ?/ खरीप पिक विमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!