Pik Vima 2022
Pik Vima 2022 संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दहा दोन व 11 एक मध्ये नमूद केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत जसेकी पूर, पावसातील खंड, दुष्काळ, इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त गट अपेक्षित असेल तर ती महसूल मंडळ पात्र राहतील व उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाव रक्कम देण्याची तरतूद आहे.
फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान; राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
खरीप पिक विमा
- Pik Vima 2022 सदर प्रकरणी राज्य शासनाने अधिकारी कृषी विभाग विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्त संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
- संयुक्त पाहणीनुसार गट आढळून आल्यास अधिसूचना निर्मित करणे आवश्यक्य आहे.
- करिता पिकांच्या नुकसानीचे संयुक्त संरक्षण करून नुकसानीचे प्रमाण व नुकसानाची भरपाई ठरवण्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी,
- व राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती खालील प्रमाणे स्थापन करण्यात येत आहे.
या ठिकाणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
तुमच्या जमीन, घर,रजिस्ट्रेशनचे कागदपत्रे पाहा एक क्लिकवर
Pik Vima 2022 समितीचे पदनाम आणि पद कोण कोण असणार आहे ?
- तालुका कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहे.
- त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी एक सदस्य असणार आहे.
- वीमा प्रतिनिधी यामध्ये एचडीएफसी अग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी धाराशिव जिल्ह्यासाठी आहे.
- जिल्ह्यासाठी जी कंपनी आहे त्यांचे सदस्य असणारे आहे विमा प्रतिनिधी,
- कृषी सहाय्यक सदस्य कृषी सहायक दोन सदस्य सबंधित शेतकरी या पद्धतीने ही समिती ठेवण्यात आलेली आहे.
- तालुका कृषी अधिकारी यांनी आपले अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांची निवड करून वरील प्रमाणे समिती घटीत करावी.
- सदर समितीने तालुक्यातील सोबत जोडण्यात आलेल्या यादीनुसार अधिसूचित मंडळात मंडळातील पाच टक्के क्षेत्रात रेडम सर्वेक्षण करणे आवश्यक्य असून.
- अधिसूचित मंडळातील रेडम पुस्तकाचा वापर करून दहा वेगवेगळी ठिकाणे निवडावी जेणेकरून त्यामध्ये अधिसूचित मंडळातील सर्व क्षेत्राचे समावेश होईल.
पी एम किसान योजनेत मोठे बदल 15 व्या हाफ्त्याचे पैसे वाढणार
आदेश
- Pik Vima 2022 सदर आदेश हे सध्या परिस्थितीनुसार देण्यात आलेले असून भविष्यात परिस्थितीमध्ये बदल होऊन.
- अधिसूचित मंडळामध्ये वाढ झाल्यास त्या अधिसूचित महसूल मंडळामध्ये देखील संरक्षण करण्यात यावे.
- वरील प्रमाणे कारवाई करून प्रत्यक्ष पिकाची पाहणी करावी व महसूल मंडळ निहाय पिकांची नुकसानाची टक्केवारी निश्चित करून सोबत दिलेल्या प्रपत्र दिनांक 25 8 2013 रोजी अहवाल या कार्यालयात सादर करावा.
- या पद्धतीने समिती निवडण्यात आली आहे या समिती अंतर्गत सर्व कामे पूर्ण होणार आहे.
- आणि जे लाभार्थी नुकसान भरपाईस पात्र असणार आहे ज्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा लाभार्थ्यांना ही रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी मदत होणार आहे.
- जर ई पिक पाहणी केला नसेल तर ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे.
- जी नोंद पिक विमा भरताना केलेली असेल ती नोंद ई पिक पाहणी मध्ये करावी लागणार आहे.