WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Cycle Scheme सायकल योजनेअंतर्गत फक्त रू.5000/- ची आर्थिक मदत दिली जाईल आणि त्याहून अधिक लाभार्थी मुलीला सायकल खरेदीसाठी जवळची रक्कम द्यावी लागेल. 5 ते 12 पर्यंतच्या लाभार्थीं मुलींना 4 वर्षात सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान दिले जाईल. गरजू मुलींना सायकल वाटप करताना गाव, वाड्या, तांडे, पाडे, येथे राहणाऱ्या जर्जू मुलींना प्राधान्य दिले जाईल. डोंगराळ आणि दुर्गम भागात योग्य रस्ते नाही आणि पुरेशा वाहतूक सुविधा प्रणाली उपलब्ध नाही. सायकल वाटप योजने अंतर्गत फक्त मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Free Cycle Scheme इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल करिता अर्थसहाय्य मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा हा नमुना आहे चालू वर्ष 2023 24 साठी हा अर्जाचा नमुना आहे सर्वसाधारण आहे म्हणजे सर्व प्रवर्गातील ज्या मुली असतील यांसाठी हा अर्ज लागू होतो तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.

Free Cycle Scheme

अर्ज कसा आणि कोठे भरावा ? / लागणारी कागदपत्रे / असा मिळणार अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!