WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cycle Vatap Anudan Yojana

Cycle Vatap Anudan Yojana चालू वर्ष 2023 24 साठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुलींसाठी लेडीज सायकलचा वाटप सुरू झालेल आहे यासाठी ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म बद्दलची सविस्तर डिटेल ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईल वर पाहू शकता. सातारा जिल्हा परिषद अंतर्गतचा हा फॉर्म असणार आहे यामध्ये महिला व बाल विकास समिती यांच्या अंतर्गत या फॉर्मच वाटप केलं जातं. या योजनेअंतर्गत जर फॉर्म भरायचा असेल तर याची पीडीएफ ची लिंक खली दिलेली आहे. सातारा जिल्ह्याचा हा संपूर्ण नमुना असणार आहे बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा जास्त काही फरक नसणार आहे. या स्वरूपाची पीडीएफ त्या ठिकाणी पाहायला मिळेल फक्त वर जिल्ह्याचा नमुना चेंज असू शकतो.

Cycle Vatap Anudan Yojana

कुसुम सोलर पंप योजना 2023; ऑनलाईन अर्ज अनुदान किती ?

अर्ज कसा आणि कोठे भरावा ?

Cycle Vatap Anudan Yojana

तुमच्या जमीन, घर,रजिस्ट्रेशनचे कागदपत्रे पाहा एक क्लिकवर

Cycle Vatap Anudan Yojana लागणारी कागदपत्रे

Cycle Vatap Anudan Yojana

आता या पोस्ट ऑफिस योजनांतर्गत मुलामुलींसाठी खास योजना; फक्त 6 रु. मिळेल एवढी रक्कम

असा मिळणार अनुदान

Cycle Vatap Anudan Yojana

फॉर्म PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!