Magel Tyala Shettale
Magel Tyala Shettale दारिद्रय रेषेखालील (BPL) शेतकरी लाभार्थी व ज्या शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या ग्रस्त झालेली आहे, त्यां कुटुंबाच्या वारसांना निवड प्रक्रीयेत जेष्ठता यादीत सूट देण्यात येऊन प्रथम प्राधान्याने त्या लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. वरील [1] व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची पत्राता यादीनुसार प्रथम अर्ज सादर शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य याप्रमाणे या योजने अंतर्गत निवड करण्यात यावी.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर नुकसान भरपाईचे पैसे वाटप सुरु; हे काम करा तरच मिळणार पैसे ?
शेततळयाचे आकारमान, क्षेत्रफळ, खोदकाम
अ.क्र. | शेततळयाचे आकारमान | पृष्ठभागावरील क्षेत्रफळ (चौ.मी.) | होणार खोदकाम (घ.मी.) |
अ.] | इनलेट | आऊटलेटसह | शेततळे |
1 | १५x१५५३ मोटर | २२५ | ४४१ |
2 | २०x१५५३ मीटर | ३०० | ६२१ |
3 | २०x२०x३ मीटर | ४०० | ८७६ |
4 | २५x२०x३ मीटर | ५०० | ११३१ |
5 | २५२५५३ मीटर | ६२५ | १४६१ |
6 | ३०x२५५३ मीटर | ७५० | १७९१ |
7 | ३०x३०x३ मीटर | ९०० | २१९६ |
ब. ] इनलेट | आऊटलेट | विरहीत | शेततळे |
1 | २०x१५३ मोटर | ३०० | ६२१ |
2 | २०x२०x३ मीटर | ४०० | ८७६ |
3 | २५x२०५३ मीटर | ५०० | ११३१ |
4 | २५x२५५३ मीटर | ६२५ | १४६१ |
5 | ३०५२५५३ मीटर | ७५० | १७९१ |
6 | ३०x३०x३ मीटर | ९०० | २१९६ |
50 हजार अनुदान मोठी बातमी या दिवशी अनुदान मिळणार
Magel Tyala Shettale अर्ज कोठे करावा ?
- या योजनेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना “आपले सरकार संकेतस्थळावर मागेल त्याला शेततळे या लिंक वर क्लिक करा.
- आणि त्यानंतर अर्जदारसाठी हे तीन पर्याय उपलब्ध राहतील.
- अ)
- आपले सरकार संकेत स्थळावर पहिली तयार केलेली प्रोफाईल असेल तर त्याचा वापर करू शकता.
- ब)
- आपले सरकार पोर्टल वर नवीन प्रोफाईल तयार करणे.
- जर प्रोफाईल उपलब्ध नसेल तरच प्रोफाईल तयार करा.
- क)
- कोणत्याही महा ई सेवा केंद्रामार्फत (CSC) याठिकाणी प्रथम उपरोक्त (अ) आणि (ब) मध्ये दिलेल्या पर्यायसाठी स्वतःचा मोबाईल क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे.
- आणि (अ) आणि (ब) बाबत अर्जदार स्वत: PC किंव्हा सायबर कॅफेत संगणकाचा वापर करुन अर्ज भरु शकतात.
- अर्जासाठी सेवाशुल्क फक्त रु. २० आणि सेवाकर लागू असणार आहे.
महिलांना मिळणार घरगुती पिठ गिरणीसाठी मिळणार 100% अनुदान
लाभार्थ्यांनी घ्यावयाची काळजी
- कृषि सेवक आणि कृषी सहायक यांनी निश्चित केलेल्या जागेवर शेततळे खोदणे बंधनकारक असणार आहे.
- आणि कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पुर्ण करणे आवश्यक असणार.
- आणि लाभार्थ्यांना स्वतः चा राष्ट्रीयकृत बँक / इतर बँके खाते क्रमांक संबंधित कृषि सहायक / कृषि सेवक यांकडे पासबुकाच्या झेरॉक्ससह सादर करावा.
- शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम अग्रीम मिळणार नाही.
- शेततळ्याच्या बांधावर आणि पाणीचा प्रवाह असलेल्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करणे.
- शेततळ्याची निगा व दुरूस्तीची जबाबदारी ही लाभधारक शेतकऱ्यांची असणार आहे.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही याची काळजी मात्र लाभधारक शेतकरी यांनी स्वतः करावी.
- लब्धरक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहणार. Magel Tyala Shettale
Magel Tyala Shettale लागणारे कागदपत्र
- जमिनीचा ७/१२
- ८ अ चा उतारा
- दारिद्यरेषेखालील कार्ड / आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला.