WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Related Schemes In India मागेल त्याला शेततळे या योजना मध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची जमीन शेततळयाकरिता तांत्रिक दृष्टया पात्र असणे आवश्यक असेल. पावसाचे वाहणारे पाणी शेततळयात भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. पुर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. शेतकऱ्यांच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असावी यामध्ये कोणत्याही प्रकारची कमाल मर्यादा राहणार नाही. अर्ज कोठे करावा लागणारे कागदपत्र शेततळयाचे आकारमान याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Agriculture Related Schemes In India

अर्ज कोठे करावा ?/शेततळयाचे आकारमान, क्षेत्रफळ, खोदकाम/ लागणारे कागदपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!