WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension Scheme Latest News Today अनेकांच स्वप्न असत एक चांगली सरकारी नोकरी मिळावी त्यामुळे समाजात मानसन्मान मिळतो आर्थिक स्थैर्य येतं आणि रिटायरमेंट नंतर पेन्शनही पण आता मोठ्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार की नाही हे ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे येऊ शकतात यामुळे अनेक निवृत्त अधिकारी नाराज आहे तर आताही सरकारी नोकरी करणाऱ्यांना टेन्शन आल आहे. नेमकं काय बदललं आणि यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे. देशभरात काम करणाऱ्या आयएएस आयपीएस किंवा आयएफएस अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार केडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये नियुक्त केले जात आहे.

Old Pension Scheme Latest News Today हे अधिकारी त्यांचा बहुतांश कार्यकाळ त्याच राज्यात घालवतात तर ते कधी कधी डेफ्युटेशन वर इतर ठिकाणी सुद्धा सेवेला जातात पण जर असा कुठलाही अधिकारी एखाद्या गंभीर गुन्ह्यात दोषी आढळला किंवा त्याच्यावर गैरवर्तुळुकीचा गंभीर आरोप सिद्ध झाला तर त्याच्या विरोधात केंद्र सरकार कारवाई करू शकत पूर्वीच्या नियमानुसार केंद्र सरकारला यासाठी संबंधित राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागायची पण आता केंद्र सरकारने हे सर्व अधिकार स्वतः जवळ घेतले आहे. काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Old Pension Scheme Latest News Today

कोणत्या गुन्ह्यांसाठी कारवाई होऊ शकते/निवृत्त अधिकाऱ्यांच्या हक्कांवर गदा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!