WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Pension Scheme राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे कधी शेतकऱ्यांचे खात्यावर जमा केले जाणार आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा केल्यापासून या योजनेअंतर्गत पहिले पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला परंतु राज्यातील बारा लाख शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले आहे या बारा लाख शेतकऱ्यांना कुठल्या कारणाने हा हप्ता देण्यात आलेला नाही.

जसे की कोणाच्या भूमी अभिलेख नोंदी ह्या अद्यावत नव्हत्या बाकी शेतकऱ्यांची झालेली नव्हती तसेच काही शेतकऱ्यांचे या ठिकाणी बँक खात्याला आधार कार्ड हे संलग्न नव्हते या कारणाने राज्यातील बारा लाख शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हत्या पासून वंचित राहिलेले आहे तर या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार का आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वर्ग होणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Farmer Pension Scheme

Farmer Pension Scheme

नमो शेतकरी योजनेचा 1 th शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!