WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Scheme For Farmers

New Scheme For Farmers तर या बारा लाख शेतकरी नमो शेतकरी मासंबंधी योजनेच्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहू नये म्हणून शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न हे सुरू आहे. जसे की शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी ई केवायसी आणि आधार लिंकिंग करण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम शासनाकडून राबवली जाणार आहे. जेणेकरून पीएम किसानच्या पासून वंचित राहिलेले 12 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची विशेष मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली आहे.

New Scheme For Farmers

गाय गोठा अनुदान योजना शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100% अनुदान,

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हत्या पासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकरी

New Scheme For Farmers

असा बदला आपल्या बँकेचा अकाउंट नंबर

New Scheme For Farmers नमो शेतकरी योजनेचा 1 th शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार

सविस्तर माहिती पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!