Krushisamrat

Post Office Bharti 2023

Post Office Bharti 2023 पोस्ट खात्याकडून जी सूचना देण्यात आली आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे अर्जदारांकडून ग्रामीण डाक सेवक म्हणजे जीडीएस या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे आणि हे अर्ज ऑनलाईन भरायचे आहे ग्रामीण डाक सेवक किंवा जीडीएस म्हणजे पोस्ट मास्तर, सहाय्यक पोस्ट मास्तर, डाक सेवक, म्हणजे पत्र वगैरे आणून देतात ते अशा तीन पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे

Post Office Bharti 2023

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अर्ज भरण्याची मुदत

 • अर्ज भरण्याची मुदत तीन ऑगस्ट 2023 ते 23 ऑगस्ट 2023 आहे.
 • आणि अर्ज भरताना काही चूक झाली तर त्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट हे अतिरिक्त तीन दिवस दिले आहे.
 • मात्र एक लक्षात ठेवा नवीन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख फक्त 23 ऑगस्ट आहे. Post Office Bharti 2023

Post Office Bharti 2023 वेतनश्रेणी & पदांसाठी जबाबदारी

 • पोस्ट मास्तर पदासाठी 12000 ते 29 हजार 380 रुपये या दरम्यान वेतन असेल.
 • आणि सहाय्यक पोस्ट मास्तर किंवा डाग सेवक पदासाठी दहा हजार ते 24 हजार 470 रुपये एवढा वेतन असेल.
 • पोस्ट मास्तर पदासाठी संबंधित शाखेचे दैनंदिन व्यवहार आर्थिक व्यवहार सांभाळणे.
 • पोस्टाच्या उत्पादनांची जाहिरात विक्री करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणे.
 • आपल्या शाखेतील कर्मचाऱ्यांना कामाचे नियोजन करून देणे.
 • पोस्टाच्या इतर शाखांची संपर्क ठेवणे अशा प्रकारचा जबाबदारी असतात.
 • सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर आणि डाग सेवक पदासाठी स्टॅम्प किंवा स्टेशनरीची विक्री करणे पत्र पोहोचवणे दोन शाखांमध्ये मेलची देवाण-घेवाण करणे.
 • पोस्ट मास्तरने दिलेल्या कामांची पूर्तता करणे अशा प्रकारच्या जबाबदारी असतात.
Post Office Bharti 2023

योजना कश्याप्रकारे राबविण्यात येते; एक एकर जमीनीवर कर्ज मिळू शकते का! लागणारे कागदपत्र ?

पदांसाठी पात्रता काय आहे ?

 • तर वय कमीत कमी 18 पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षे एवढा असल पाहिजे.
 • अर्जदार किमान दहावी तरी पास असला पाहिजे जात गणित आणि इंग्रजी विषय अभ्यासक्रमात कंपल्सरी असणे आवश्यक आहे.
 • आणि दहावीचं सर्टिफिकेट शासन मान्यता प्राप्त बोर्डाचा असावा.
 • तसंच अर्जदार ज्या राज्यातील पदासाठी अर्ज करणार आहे त्या राज्याची प्रादेशिक भाषा त्यांच्या अभ्यासक्रमातही असायला हवी आणि अर्जदाराला ती भाषा व्यवस्थित बोलता यायला हवी.
 • त्यानंतर कम्प्युटर वापरताना अतिशय आवश्यक आहे सायकल चालवताना सुद्धा आवश्यक आहे.
 • तसेच सांगली संभाषण कला सुद्धा अंगात असायला हवी.
 • शारीरिक दृष्ट्या व्यंग असणारे व्यक्ती सुद्धा या सर्व पदांसाठी अर्ज करू शकता. Post Office Bharti 2023

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत किमान 20 गुंठे जमिनीची अट ?

Post Office Bharti 2023 अर्ज कोठे करावा ?

 • या सर्व पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करणे अनिवार्य आहे.
 • अर्ज करण्यासाठी वर संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन अर्ज करू शकता.
 • त्यासाठी तीन स्टेप्स आहे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करावी लागते.
 • त्यातून तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळतो ज्यांनी पूर्वी कधी पोस्टाच्या कुठल्याही पदासाठी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
 • कारण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आधीच असेल.
 • त्यांनी पुढची स्टेप घ्यायची म्हणजे अर्ज करण्याची आणि शेवटची स्टेप पेमेंटची अशा प्रकारे नोंदणी आणि अर्ज करू शकता.
 • अर्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढे जास्त मार्क पडले असतील तेवढी निवड होण्याचं प्रमाण जास्त.
 • कारण निवड ही मेरिट वर केली जाते तसेच दहावी पेक्षा जास्त शिकला असाल तरी सुद्धा यात अर्ज करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!