WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KCC Card किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारचे महत्त्वपूर्ण अशी योजना आहे जी अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना शेतीच्या कामासाठी किंवा शेती संबंधित जे व्यवसाय आहे पूरक व्यवसाय आहे त्यांसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे त्याला केसीसी या नावाने सुद्धा ओळखतो ही योजना नाबार्डद्वारे नाबार्ड म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक आहे आणि त्याद्वारे ही योजना राबवण्यात येते जे शेतीशी पूरक व्यवसाय जसं की मत्स व्यवसाय आहे पशुपालन आहे या क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा कर्जाच्या गरजा या योजनेअंतर्गत पूर्ण केल्या जातात.

KCC Card ही योजना शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या कर्ज मिळवून देण्यासाठी आणि त्याबरोबर उपकरणे खरेदी असतील शेतीचे काही उपकरणे घ्यायचे असतील त्यासाठी आणि त्यांचे काही इतर खर्च असतील त्यासाठी सुद्धा या योजनेद्वारे मदत प्रदान केली जाते तर काय आहे योजना योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

KCC Card 

KCC फॉर्म डाउनलोड करा /एक एकर जमीनीवर कर्ज मिळू शकते का ?/ लागणारे कागदपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!