Namo Shetkari Mahasanman Yojana
Namo Shetkari Mahasanman Yojana त्यानंतर या योजनेला मान्यता 15 जून 2023 रोजी मान्यता देण्यात आली आहे म्हणजे ही योजना आता राज्य मध्ये राबवण्यासाठी मान्यता सुद्धा मिळाली आहे.
या योजनेचा लाभ काय आहे आणि पात्र कोण राहणार ?
- तर एका शेतकरी कुटुंबाला दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे.
- आणि या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच जे महाराष्ट्रात राहत आहे.
- आणि त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा याचा लाभ हा मिळत आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे.
- आणि ही योजना कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभाग या विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. Namo Shetkari Mahasanman Yojana
Namo Shetkari Mahasanman Yojana योजनेचा लाभ कसा दिला जातो ?
- या योजनेचे जे पैसे आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पोर्टल द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.
- अशा प्रकारे या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो.
हप्त्याचा कालावधी काय असणार आहे ?
- या योजनेचे सहा हजार रुपये या योजनेअंतर्गत वर्षाला कशा पद्धतीने आणि कोणत्या आणि कोणत्या महिन्यामध्ये देण्यात येणार आहे.
- जो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आहे तो एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये दिला जाणार आहे.
- त्यानंतर दुसरा हप्ता या योजनेचा त्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे.
- त्यानंतर तिसरा हप्ता दोन हजार रुपयांच्या डिसेंबर ते मार्च या कालावधीत देण्यात येणार आहे.
- अशा प्रकारे या योजनेअंतर्गत हफ्त्यांचा कालावधी हा असणार आहे.Namo Shetkari Mahasanman Yojana
ई पीक पाहणी केली आहे पन झाली का ? या यादी मध्ये नाव असेल तरच मिळेल लाभ
नवीन लाभार्थ्यांनी लाभ कसा घ्यावा / अर्ज कोठे करावा
- जे शेतकरी अद्याप पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत नाही आणि त्यांच्या नावावर जमीन आहे पात्र सुद्धा आहे.
- परंतु त्यांनी अजून पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेले नाही.
- तर अशा शेतकऱ्यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ हा कशाप्रकारे घ्यावा.
- तर अशा शेतकऱ्यांनी नवीन ऑनलाईन अर्ज करून म्हणजे नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकता.
ग्राम पंचायत अतिक्रमण; अतिक्रमण काढण्याचे नेमके नियम काय असतात?
Namo Shetkari Mahasanman Yojana योजनेच्या लाभासाठी महत्वाच्या तीन गोष्टी ?
- 1)
- जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे त्या शेतकऱ्यांची ई केवायसी केलेली असणे हे गरजेचे आहे.
- 2)
- त्यानंतर त्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डला म्हणजे एमपीसीआयला लिंक असणे आवश्यक आहे.
- 3)
- त्यानंतर जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्या जमिनीचा रेकॉर्ड पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वर अद्यावत करणे हे आवश्यक आहे.
- या तीन गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या कम्प्लीट असतील असे शेतकरी या योजनेचा लाभ हा सहजपणे घेऊ शकतात.
योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार ?
- आतापर्यंतच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
- परंतु तारीख अजून सुद्धा फिक्स केलेली नाही. तर ऑगस्ट महिन्यात कोणत्या तारखेला येणार आहे हे अजून फिक्स झाले नाही.Namo Shetkari Mahasanman Yojana