Gram Panchayat जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या ताब्यातील खुल्या जागा तसेच इमारतीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येतात बऱ्याचश्या ग्रामपंचायत या अतिक्रमणाला पाठीशी घालतात परंतु ग्रामपंचायत च्या अधिनियम 1958 च्या कलम 53 नुसार जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, किंवा ग्रामपंचायत असेल,यांना अतिक्रमण काढण्याबाबत मोठे अधिकार हे प्राप्त झालेले आहे. आपण सुद्धा अर्ज करून जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना अतिक्रमण काढण्या संदर्भामध्ये सूचना देऊ शकता. या जीआरच्या अनुषंगाने ग्रामपंचायत असेल, किंवा जिल्हा परिषद असेल, किंवा पंचायत समिती असेल, यांना अतिक्रमण काढण्या संदर्भामध्ये निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे. तर काय आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Gram Panchayat
जमीन अतिक्रमण कायदा काय आहे;/शासनाकडून देण्यात आलेला आदेश?/अतिक्रमण दूर करण्याचे अधिकार ?