Kapus Dusra Dose
Kapus Dusra Dose खत कोणते टाकावे त्यामध्ये कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य वापरावे सल्फर कोणत्या कंपनीचे वापरावे खत कसे वापरावे. यामध्ये फक्त संयुक्त खत याचीच माहिती आहे तर ते संयुक्त खत त्यामध्ये डीएपी टाकू शकता 10 26 26 टाकू शकता 12 32 16 टाकू शकता 24 24 झिरो आठ टाकू शकता पंधरा पंधरा टाकू शकता 20 20 0 हे सुद्धा टाकू शकता.
बनावट खते आणि बोगस बियाणे कायदा अंतिम टप्प्यात!!
याचा प्रमाण किती?
- जर प्रमाण ठरवायचा असेल तर डीएपी मध्ये पोटॅश नाही तर पोटॅश वेगळे घ्यावे लागेल.
- ज्या घटकांमध्ये पोटॅश नाही किंवा ज्या सल्फेट मध्ये पोटॅश नाही त्यासाठी वेगळं पोटॅश हे घ्यावा लागेल.
- डीएपी मध्ये पोटॅश नाही तर 20 20 0 पोटॅश 0 आहे सल्फर 13 मध्ये आहे तर तेरा मध्ये पोटॅश घ्यावा लागेल.
- त्याप्रमाणे जे बाकीचे आहे 24 24 0 हे पोटॅश आहे 8 % सल्फर आहे मंग 24 24 0 मध्ये सुद्धा पोटॅश द्यावा लागेल.
- 10 26 मध्ये पोटॅश घ्यायचं नाही 12 32 16 मध्ये पोटॅश घ्यायचं नाही 15 15 15 मध्ये पोट घ्यायचं नाही.
- परंतु जर सिंगल एकेरी खत टाकत असेल मंग् 19 सुपर फॉस्फेट सोबत पोटॅश करता युरिया सोबत पोटॅश किंवा सुपर फॉस्फेट मॉक्स करते.
- अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्यात पोटॅश नाही त्यात पोटॅश मिक्स करावं. Kapus Dusra Dose
टोमॅटोच्या संकटाला सरकारी धोरणही जबाबदार; काय आहे सरकारी धोरण?
Kapus Dusra Dose संयुक्त खतासाठी एकरी प्रमाण ?
- डी ए पी 10 26 / 12 32 16 / 24 24 08 / 15 15 15 / 20 20 0 13 / हे जे संयुक्त खत आहे यामध्ये जे पोटॅश वापरायचा तर हे पोटॅश MOP muriate of potash हे वापरायचा आहे.
- त्यामध्ये पीडीएफ पोटॅश वापरायचं नाही मिळेल ते वापरू शकता.
- जमिनी नुसार जमीन हल्की असेल जास्त वापरा भारी असेल तर कमी वापरा.
- ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी सल्फेट चा डोस डी ए पी भारी जमिनीसाठी एकरी एक बॅग त्यामध्ये 25 किलो पोटॅश एकरी.
- मध्यम जमीन असेल किंवा हल्की जमीन असेल एकरी दोन बॅग डीएपी पोटॅश 25 असे वापरू शकता.
असा करा PM kisan चा येणारा हप्ता बंद
डीएपी चा फायदा काय ?
- पाते गळ संख्या कमी झाडांचा बुड ठोकळ बनतो झाडाला बोंडे जास्त फुटतात तसेच झाड निरोगी सुद्धा राहतो.
- परंतु डीएपी चे फायदे असे आहे की डीएपी मुळे पाती गळ ही कमी होते झाड चांगलं बनतो आता भरपूर आहे मिक्स करून सुद्धा डीएपी बनतो.
- परंतु त्या डीएपी म्हणून शक्यतो डीएपी सोबत पोटॅश मिक्स करून टाका जबरदस्त पोटॅश नसेल मिळत तर 10 26 टाका 12 32 16 घ्या जे वाटेल ते टाका.
- त्याप्रमाणे यामध्ये सल्फर टाकायचा आहे आता सल्फर भरपूर कंपन्या परंतु यामध्ये डाळवर्गीय टाकू नका यामध्ये डाळ भेटते दाळ टाकू नका.
- डायरेक्ट पावडर द्या पावडर यामुळे द्या कारण पावडर दिल्यामुळे लवकर मिळते आणि जबरदस्त झाडाची क्वालिटी सुधारते.Kapus Dusra Dose
मृत जनावर नुकसान भरपाई, ऑनलाईन अर्ज सुरू…
- सल्फर मुळे फायदा काय होते की सल्फर मुळे झाडांचा आपटेक वाढवतो जे जमिनीमध्ये पडलेलं जे अन्नद्रव्य आहे तर हे अन्नद्रव्य उचलण्यासाठी सल्फर चा हा उपयोग होतो.
- या खतापैकी कोणतेही खत टाकायचे असेल तर यामध्ये सल्फर घ्या आणि पोटॅश घ्या डीएपी मध्ये पोटॅश नाही घ्यायच.
- परंतु यामध्ये जर आर्थिक कंडिशन चांगली असेल कपाशीपासून जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर त्यामध्ये धरती कंपनीचा वसुंधरा हे जर टाकलं तर यांमध्ये कपाशीला सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन एकत्रित मायक्रो न्यूटन म्हणून ओळखल्या जाणार हे प्रॉडक्ट फक्त धरती कंपनीकडे उपलब्ध आहे.
- ज्या शेतकऱ्यांची क्षेत्र जास्त आहे त्यांनी एकरी सात किलो टाका.
- ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे त्यांनी दहा किलो टाका.Kapus Dusra Dose
One Response