WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Seed Act बनावट खत आणि विक्री विरोधात कारवाई करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून राज्याच्या महाधिवक्ता म्हणजेच एडवोकेट जनरल यांच्याकडून हा मसुदा अंतिम करण्यात येणार आहे कायद्यात कुठल्याही पळवाटा निघू नये यासाठी काटेकोर तपासणी केली जात असून त्यासाठी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली आहे हा विषय नेमका काय आहे त्याबद्दची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

बनावट खते आणि बोगस बियाणे कायदा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!