WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fast Acting Grass Seed

Fast Acting Grass Seed राज्यात सध्या बनावट खत आणि बोगस बियांबाबत अस्तित्वात असलेला कायदा 1966 चा आहे यातील तरतुदी अतिशय कुमकुवत असल्याने बोगस बियाणे आणि बनावट खत विक्रेत्यांविरोधात किंवा कंपन्यांविरोधात थकलादू कारवाई केली जाते. त्यामुळे पुन्हा त्यांचा सुसाट वाढतो मध्यंतरी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीए ने नियमबाह्य पथक तयार करून टाकलेले छापे वादग्रस्त ठरल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला.

Fast Acting Grass Seed

महिलांसाठी पैशाचा पाऊस; पोस्ट ऑफिसची नवी योजना?

बनावट खते आणि बोगस बियाणे कायदा ?

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू; 90% अनुदान असा करा अर्ज

Fast Acting Grass Seed बनावट खत आणि बोगस बियाणे वर कारवाईचे अधिकार कोणाला

Startup Loan for new business अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

Namo Yojana 1st Instalment 2023 :नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा १ला हप्ता जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!