WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update मॉन्सून च्या अखेर टप्यात देशात सर्वसाधारण म्हणजे सरासरीच्या 94 ते 106% पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागांवर्तवला आहे जून आणि जुलै या दोन महिन्यातील एकूण पावसानं सरासरी गाठली आहे आणि आता ऑगस्ट सप्टेंबर मधील एकूण पाऊस सरासरी इतका राहण्याचा अंदाज आहे म्हणजे यांना सक्रिय झालेला असतानाही देशात पाऊसमान सर्वसाधारण राहील असं चित्र वर वर दिसत असलं तरी त्याच्या तपशिलात गेल्यास मात्र स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट होतात कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची मिळून पावसाची गोळा बेरीज होईल परंतु ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे त्याचा खूप मोठा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होईल कारण यंदा मॉन्सून उशिरा आला आणि जूनमध्ये सरासरीच्या 54% एवढाच पाऊस झाला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Monsoon Update

हवामान विभागाने या ठिकाणी कमी पाऊस होण्याचा अंदाज ?/ऑगस्टमध्ये या ठिकाणी मान्सून कमजोर राहील ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!