Monsoon Update Today
Monsoon Update Today तर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे दोन महिन्यांची सरासरी भरून निघाली परंतु जून मध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या त्यामुळे पिकांची शाखे वाढ अजून पुरेशी झालेली नाही. ऑगस्टमध्ये पावसानं दळी मारली तर तो तान सहन करण्या इतकी पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे पिकांनी कशीबशी तग धरली तरी उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
12000₹ साठी नविन अटी/शर्ती; अपात्रतेचे निकष
हवामान विभागाने या ठिकाणी कमी पाऊस होण्याचा अंदाज ?
- हवामान विभागांना ऑगस्टमध्ये देशात ज्या ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.
- तो सगळा पट्टा भात, कापूस, कडधान्य, आणि ऊस या पिकांचा आहे.
- त्यामुळे पीक उत्पादनात मोठा खड्डा पडणार असल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
- महाराष्ट्रासाठी तर स्थिति विशेष काळजी करण्यासारखी आहे ऑगस्टमध्ये पूर्व भारतातील काही ठिकाणी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे.
- पण महाराष्ट्रात मात्र विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे.
- उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, आणि विदर्भातील बहुतांश भागात ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. Monsoon Update Today
सर्व वीज ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा?
Monsoon Update Today ऑगस्टमध्ये या ठिकाणी मान्सून कमजोर राहील ?
- ऑगस्टमध्ये या ठिकाणी पाऊस कमजोर राहील आणि पावसात मोठे खंड पडतील अशी चिन्ह हवामान विभागाने वर्तविले आहे.
- त्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीप हंगाम पुरता हातचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गेल्या काही वर्षांमध्ये परतीच्या पावसानं आपला मुक्काम लांबवल्याचा अनुभव महाराष्ट्रात येतोय.
- त्यामुळे अगदी ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडतो त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी होतो परंतु यंदा मात्र तशी स्थिती दिसत नाही.
- शिवाय जुलै महिन्याची एकूण सरासरी बघितली तर चांगला पाऊस झाल्याच दिसतं.
- परंतु प्रत्यक्षात कमी दिवसात जास्त पाऊस झाला गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक अतिवृष्टीच्या नोंदी या महिन्यात झाल्या.
- विज पाऊस झाला तर तो जमिनीत मोडतो आणि त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.
- परंतु कमी वेळेत जोरदार पाऊस झाल्यास पाणी वाहून जात त्यामुळे यंदा रब्बी हंगाम मध्ये शेतकऱ्यांची कसोटी बघणार ठरेल असे एकंदरीत चित्र आहे
PM किसान योजनेचा हप्ता न-मिळालेल्या शेतकऱ्यांना आज मिळणार
हवामान विभागाचा अंदाज
- हा अंदाज नीट समजून घेतला तर दुष्काळाचं संकट महाराष्ट्राचं दार ठोठावत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.
- त्यापासून बोध घेऊन केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाठबळ देतो की नाही यावर सगळं गणित अवलंबून आहे.
- पिक विमा हा बुडत्याला काडीचा आधार म्हणून ठीक आहे परंतु त्या पलीकडे जाऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार का हाच खरा यातला कळीचा मुद्दा आहे. Monsoon Update Today
Ujjwala Yojana उज्ज्वला योजना के तहत दिए गए 9.60 करोड़ कनेक्शन
MahaDBT Farmers Beneficiary List 2023 :महाडीबीटी योजना लाभार्थी यादी