WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जस की राज्य शासनाने पी एम किसान योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता बी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहे आणि आता या योजनेला राज्य शासनामार्फत गती प्रदान करण्यात आली आहे आणि या योजनेच्या पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो याची घोषणा करण्यात आली आहे तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana

1th हप्ता कधी मिळणार ?/योजनेचा निकष

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!