CM Kisan Yojana
CM Kisan Yojana दरम्यान नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी माहिती आली आहे या आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यांमधील जवळपास 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ हा दिला जाणार आहे. म्हणजे जेवढे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा राज्य शासनाचा धोरण आहे.
युरिया मध्ये काय आहे युरिया काम कसा करतो; फायदे व नुकसान..
1th हप्ता कधी मिळणार ?
- दरम्यान या योजनेअंतर्गत दिला जाणारा पहिला हप्ता एप्रिल नंतर केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो अस एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आल आहे.
- सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर राज्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या हप्त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ हात दिला जाणार आहे.
- म्हणजे पीएम किसान चा आगामी चौदावा हप्ता ज्यावेळी शेतकऱ्यांना मिळेल त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
- या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या माध्यमातून राज्यांमधील पात्र शेतकऱ्यांना जवळपास १६०० कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे.
- दरम्यान या योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाकडून पात्र शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन कार्य यात जोमात सुरू असल्याची माहिती आली आहे. CM Kisan Yojana
महिलांसाठी पैशाचा पाऊस; पोस्ट ऑफिसची नवी योजना?
CM Kisan Yojana योजनेचा निकष
- जे पी एम किसान योजनेचे निकष शासनाने लावून दिले आहे तेच निकष या योजनेसाठी लागू होणार आहे.
- एकंदरीत या योजनेचा लाभ पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
- निश्चित या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बँक आधार लिंक ची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात
योजनेच्या लाभासाठी कोणते कागदपत्रे शेतकऱ्यांना आवश्यक राहतील ?
- नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यामधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते.
- पासपोर्ट साईज दोन फोटो,
- आधार कार्ड,
- रहिवासी पुरावा,
- उत्पन्नाचा दाखला,
- जात प्रमाणपत्र,
- सातबारा उतारा,
- राशन कार्ड,
- बँक पासबुक,
- स्वतःचा मोबाईल नंबर,
- अशा प्रकारचे काही कागदपत्रे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना लागू शकतात.
- अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे CM Kisan Yojana
Startup Loan for new business अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
Namo Yojana 1st Instalment 2023 :नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा १ला हप्ता जाहीर