CM Kisan Samman Nidhi Yojana
CM Kisan Samman Nidhi Yojana केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिला जात त्याचा हप्ता आता 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे. नमो शेतकरी महासंघ निधी योजनेची घोषणा करण्यात आली त्याचा जीआर निर्गमित करण्यात आला पीएम किसान योजनेचे लाभार्थी ज्याअंतर्गत पात्र केले जाणार आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे यासाठीचा लेखाशीर्ष तयार करण्यात आलेल आहे.
सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय आहे; सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरण्याचे फायदे व तोटे
नमो शेतकरी चा 1 हप्ता कधी वितरित करण्यात येणार ?
- पावसाळी अधिवेशनामध्ये यासाठी पुरवणी मागणी द्वारे 4000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- आणि याचा हप्ता हा पीएम किसान च्या हप्त्याबरोबर येणार अशा प्रकारचे चर्चांना सुद्धा उदान आलेल होत.
- परंतु या हप्त्याच वितरण झालं नाही हप्ता आता राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातोय का?
- कधी दिला जातो असे देखील प्रश्न विचारले जात होते.
- तर या जुलै एंड पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात आलेली आहे.
- याच पार्शवभूमीवर आज एक अतिशय महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.
- पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचा वितरण केलं जातं.
- एका क्लिकवरती देशातील 8:30 कोटी लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना हप्त्याचा दोन हजार रुपयांच्या त्या अनुदानाचा वितरण केलं जातं.CM Kisan Samman Nidhi Yojana
आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?
CM Kisan Samman Nidhi Yojana असा होणार 1 ल्या हप्त्याचा वितरण ?
- राज्यातील 85 लाख 66 हजार पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता राज्य शासनाच्या माध्यमातून हे अनुदानाचे वितरण केलं जाणार आहे.
- यासाठी राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे साडेअठराशे कोटी रुपयांचं हे अनुदान वितरित केलं जाईल.
- ह्या अनुदानाचा वितरण करण्यासाठी डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक अकाउंट असणे गरजेचे आहे.
- आणि आजच्या या जीआरच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती अकाउंट ओपन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
- याच्याअंतर्गत पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेला निधी हा आता डायरेक्टली त्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल.
- आणि केवायसी झालेल्या या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खात्यामधून डायरेक्टली अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल.
- लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून याची तारीख जाहीर केले जाईल आणि हे कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची प्रक्रिया वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
- अतिशय महत्त्वाचा असा जीआर आणि या योजनेमधील अंतिम टप्पा हा आता पार पडलेला आहे.
- ज्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अनुदानाचा वितरण केलं जाणार आहे. CM Kisan Samman Nidhi Yojana
CM Kisan Samman Nidhi Yojana शासन निर्णय
- (1)
- राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त (कृषि) यांचे नावे उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे.
- (२)
- सदर शासन निर्णय या विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि. २७.०९.२०१७ रोजीच्या शासन निर्णयामधील खालील नमुद अटी व शर्तींच्या अधीन राहून तसेच वित्त विभागाच्या अनौ संदर्भ क्र. १७८/२३/ कोषा प्रशा-५, दि.११.०७.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
- (1) “
- नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याकरिता.
- तसेच राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशाकीय खर्चाकरिता उघडण्यात येणाऱ्या बचत बँक खात्यांचा वापर केवळ त्याच प्रयोजन करिता करण्यात यावा.
- (२)
- उक्त बचत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला निधी / व्याज तसेच योजनेच्या कामांच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबतच अहवाल सादर करावा.
- (3)
- सदर बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम तसेच शिल्लक रक्कम याचा ताळमेळ घेऊन निश्चित होणारी रक्कम शासकीय लेख्यामध्ये जमा करावी.
बैंक ग्राहकों के लिए अच्छी खबर, SBI ने दी 2 बड़ी खुशखबरी
- (४)
- सदर बँक खात्यात दिर्घकाळ निधी विनावापर पडून राहणार नाही यादृष्टीने तात्काळ विनियोजनासाठी आवश्यक असेल त्याचवेळी कोषागारातून निधी आहरित करण्यात यावा.
- (5)
- योजना बंद झाल्यास त्या योजनेचे खाते बंद करण्यात यावे.
- सदरची जबाबदारी आयुक्त स्तरावर आयुक्त (कृषि) यांची असेल.
- (६)
- (अ) सदर खात्यातील व्यवहार फक्त सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे होणार असल्याने,
- ज्यावेळी निधी खर्च करावयाचा असेल त्यावेळी सक्षम अधिकाऱ्याने बँकेच्या नावे निधी वितरणाचे आदेश (Fund Transfer Order) निर्गमित करावेत.
- त्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर लॉगईन करुन Fund Transfer Order तयार करण्यात यावी. सदर काम मेकरचे असेल.
- (ब) सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे खात्यातील व्यवहार करण्यासाठी करण्यासाठी कृषि आयुक्तालय, पुणे या कार्यालयातील उपायुक्त (कृषि गणना) हे मेकर (Maker) असतील व सहाय्यक संचालक (लेखा-१) हे सहाय्यक चेकर (Assistant Checker) असतील
- तसेच आयुक्त (कृषि) हे अंतिम चेकर (Final Checker) म्हणून जबाबदार असतील.
Land Transfer Record अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री
Satatcha Paus Yadi 2023 :सततचा पाऊस अनुदान अपडेट धाराशिव जिल्हा