7th Pay Commission DA सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बाबत मुख्य अपडेट महागाई भत्ता 50% झाला तर आठवा वेतन आयोग लागू होईल का? केंद्र सरकारने दिले राज्यसभेतून हे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता जानेवारी 2024 पर्यंत 50% किंवा त्याहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे ही वाट सातव्या वेतन आयोग अंतर्गत करण्यात येणार आहे. याचा दर सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ठरवला जात आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 7th Pay Commission DA