Krushisamrat

Crop Loan Maharashtra महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय शासन निर्णय जाहीर झालेला आहे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेबद्दल शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार आया शेतकऱ्यांना एक ते तीन लाख रुपयांच्या पिक कर्जावर खूप कमी दरामध्ये व्याजदर देण्यात येणार आहे. शासन निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांना किती व्याजदर या पीक कर्जासाठी द्यावे लागेल आणि त्याबरोबर या पिकासाठी कोणती शेतकरी पात्र ठरेल त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Crop Loan Maharashtra

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?/व्याज सवलत किती ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!