Agriculture Loan
Agriculture Loan सन 2023 24 मध्ये अर्थसंकल्पीत तरतुदीचे वितरण करणे बाबत त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सर्वसाधारण अर्थसाह्य याबाबत एक शासन निर्णय जाहीर झाला. राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व्याजदरात वसुलीशी निगडित प्रस्तावनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक २४/११/१९८८ च्या शासन निर्णय घेतला होता त्यानुसार दिनांक 2/11/1991 च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक १/४/१९९० पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे.
आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?
या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?
- Agriculture Loan या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पिक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या सवलत देण्यात येत आहे.
- राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, व खाजगी बँकांकडून, कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सादर योजना लागू आहे.
- मात्र थकीत कर्जास, तसेच, मध्यम मुदत व दीर्घ मुदत, कर्जास सदर योजना लागू राहणार नाही.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडित व्याज सवलत देण्यात येत आहे.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना; आता यांना सुध्दा मिळणार लाभ?
Agriculture Loan व्याज सवलत किती ?
- दिनांक 3/ 12 /2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार ₹ 1 लाख पर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक तीन टक्के व त्यापुढे तीन लाख पर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक एक टक्का दराने एकदा सवलत लागू करण्यात आलेली आहे.
- तसेच शासनाने दिनांक 11/6/2019 रोजी च्या शासन निर्णय ₹ 3 लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदक पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत पडत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे 3% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना 0% व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे.
शासन निर्णय
- Agriculture Loan सन 2023 24 वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय रुपये 36 हजार लाख अर्थसंकल्प असून त्यापैकी 3600.00 लाख एवढ्या निधीचे वितरण शासन निर्णय करण्यात आलेला आहे.
- आता एकूण 3600.00 लाख म्हणजे रुपये 36 कोटी फक्त एवढ्या निधीचे वितरण करण्यात या शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे.
- वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या निधी संबंधित बँका संस्था वितरित करताना आवरण व समीकरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयुक्त प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे,
- व त्याची प्रत शासनास सादर करावी याबद्दलच्या सूचना सुद्धा या शासन निर्णय मध्ये देण्यात आलेल्या आहे.
- सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य कार्यालयाने वित्त विभागाच्या उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन परिपत्रक मधील सूचनांचे पालन करावे.
- एकूण रक्कम या शासन निर्णय वितरित करण्यात आलेली आहे ती आहे 36000 हजार लाख रुपये.
- आणि सद्यस्थितीमध्ये या योजनेसाठी 36 शे लाख रुपये म्हणजे 36 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेला असेल आणि त्या पीक कर्जाची परतफेडते वेळोवेळी करत असतील.
- तर त्या शेतकऱ्यांना आता एक लाख रुपये पीक कर्जावर तीन टक्के व्याजदर त्यांच्या कर्जत तीन लाखापर्यंत असेल तर त्यांना एक टक्के व्याजदर आणि याची सवलत दिली जाणार आहे.
- त्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 3 लाखाच्या वर असेल त्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने या पीक कर्जाची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.
या तारखेपासून नुकसान भरपाई वाटप
Crop Loan शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्टपूर्वी येणार पैसा, नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ