50000 Subsidy Yojana शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ! पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करनार नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उर्वरित रक्कम १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.