Protsahan Anudan Yojana
Protsahan Anudan Yojana सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुंडे यांनी कृषी योजनांचा आढावा घेताना विविध आश्वासने दिली. यासाठी पुरवणी मागण्यात आवश्यक तरतूद करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना; आता यांना सुध्दा मिळणार लाभ?
काय होती समस्या?
- Protsahan Anudan Yojana ई-केवायसी होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे.
- तसेच नियमित कर्जमाफी करणाऱ्या निम्म्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नसल्याचे सांगत तातडीने हे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदारांनी केली होती.
महिलांसाठी मोफत जिल्हा परिषद योजना; योजेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना
Protsahan Anudan Yojana शेतीसाठी फायदेशीर योजना
- शेतीसाठी फायदेशीर ठरलेली पोकरा योजना प्रत्येक गावात लागू व्हावी, यासाठी पोकराचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येत आहे.
- प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत योजनेची व्याप्ती पसरावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुंडे म्हणाले.
‘जलयुक्त’ मध्ये आणखी ५ हजार गावे
- Protsahan Anudan Yojana राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश करण्यात येत आहे.
- जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल.
- मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पूर्णत्वास प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
Bank Loan For New Business 2023 :अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
PM Suraksha Bima Yojana सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?