Monsoon Update Today राज्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी पडल्या काही भागात पावसाचा जोर जास्त होता. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ठीक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. इतर भागात मात्र पावसाची उघडी पाहायला मिळाली. हवामान शास्त्र विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पावसाचा अंदाज आहे किती जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आलाय याची माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.