Krushisamrat

Monsoon Update 2023 

Monsoon Update 2023 राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी सुरूच होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर वाशिष्टीचे पाणी चिपळूण शहरातील किनारी भागात शिरले.

Monsoon Update 2023 

सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?

या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस

 • रायगड आणि पालघर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या.
 • पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर धरला. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय.
 • सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर पाटण जावळी सातारा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे.
 • सांगली जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. काल दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. Monsoon Update 2023 

अगले 5 दिनों तक ऐसे रहेगा मौसम, आंधी के साथ होगी तेज बारिश

Monsoon Update 2023 या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

 • सोलापूर जिल्ह्यात पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली. दिवसभर पावसाची सतत धार सुरूच होती. नांदेड जिल्ह्यात भोकर, मुदखेड, धर्माबाद, अर्धापूर, उमरी, नायगाव आणि नांदेड तालुक्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
 • परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 82 मंडळात हलका ते जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.
 • विदर्भातही बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भ बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
 • अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यात तब्बल सहा लाख हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. Monsoon Update 2023 

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची 10 हजार मदत जाहीर

Monsoon Update 2023 या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट

 • हवामान शास्त्र विभागाने कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
 • त्यासोबतच सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 • उर्वरित राज्य ठीक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.

Nuksan Bharpai :20 जूनला दिलेले १५ कोटी ६ लाख रुपयांचे अनुदान ऐनवेळी रद्द केले?

Gay Mhais Vatap Yojana 2023 :गाय/म्हैस वाटप योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!