Monsoon Update राज्याच्या बहुतांश भागात आज रात्रीपासून पाऊस पडतोय कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागात तसंच नांदेड हिंगोली परभणी आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधीक आहे नांदेड जिल्ह्यात काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे हवामान शास्त्र विभागांना आजही काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय मग आज कोणकोणत्या भागात पाऊस पडला किती जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.