Namo Shetkari Yojana राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंद देणारी अपडेट आहे कारण पी एम किसान सन्मानित योजनेच्या धर्तीवर राज्यांमध्ये सुरू करण्यामध्ये आलेली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे कारण कालपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांचे निधीची तरतूद करण्यात आली आहे. आणि याबरोबर या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे तारीख घोषित करण्यामध्ये आलेली आहे काय आहे सविस्तर अपडेट आणि कधीपर्यंत पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
खातेनिहाय निधी/हप्ता जुलै अखेर शक्य/ग्रामीण भागात सुविधांसाठी इतका निधी उपलब्ध