Aarogya Vibhag Bharti 2023
Aarogya Vibhag Bharti 2023 आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क सवर्गातील खालील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेला अटींची पूर्तता करणारा उमेदवाराकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
कार्यालय पदनिहाय उपलब्ध पदसांख्या
- Aarogya Vibhag Bharti 2023 मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, यासाठी जाहीर सहसंचालक आरोग्य विभाग सेवा पुण्याचा भाग आहे.
- ज्यामध्ये पाच जागा म्हणजे पुण्याचा विभागामध्ये हे सर्व आरोग्य विभागाचे जागा 5 भरल्या जाणार आहे,
- त्यानंतर भौतिकोपचार साठी 11 जागा आहे,
- व्यवसायोपचार तज्ञ साठी 22 जागा आहे,
- सामुपदेष्ठा या पदासाठी 14 जागा असणार आहे,
- सामासेवा अधीक्षक वैद्यकीय या पदांसाठी 14 जागा आहे,
- वाहन चालकसाठी एकूण 12 जागा देण्यात आल्या आहे,
- उच्च श्रेणी लघुलेखक साठी एकूण 2 जागा असणार आहे,
- निम्न शुन्य लघुलेखी साठी 2 जागा,
- आणि लघु टॅंक लेखक साठी 2 जागा आहे,
- आरोग्य पर्यवेक्षक साठी 62 जागा आहे,
- प्रयोगशाळा वैद्यनीय अधिकारी यासाठी तब्बल 764 जागा रिकाम्या आहे.
- जे सहसंचालक आरोग्य सेवा पुणे सहा भाग प्रभाग क्रमांक सहा मधल्या ह्या जागा आहे.
तरूणांसाठी खुशखबर; नगरपरिषदांमध्ये १७७३ पदांची भरती! अर्ज करण्याची मुदत
- प्रयोगशाळा सहायक साठी फक्त 1 जागा आहे.
- अवैद्यकीय सहायक साठी 95 जागा रिक्त आहे.
- सांख्यिकी अन्वेषक साठी 66 जागा आहे.
- रासायनिक सहाय्यक साठी 36 जागा,
- अणुजीव सहाय्यक व प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 24 जागा रिक्त आहे,
- वीजतंत्री परिवारांसाठी 24 जागा आहे,
- कुशल कामगारासाठी 41 तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक साठी 2 जागा आहे,
- कनिष्ठ तांत्रिक सहायक साठी 8 जागा आहे,
- तंत्रज्ञ एचईएमआर यासाठी 23 जागा आहे,
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक साठी फक्त 2 जागा,
- आणि कार्य देशक साठी 20 जागा आहे,
- सेवा अभियंतासाठी 4 जागा,
- वरिष्ठ संरक्षण सहाय्यक साठी 6 जागा,
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी साठी 23 जागा रिक्त आहे,
- क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी साठी 16 जागा,
- रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी साठी 4 जागा रिक्त आहे,
- औषध निर्माण अधिकारी साठी 20 जागा,
- आहार तज्ञ साठी 2 जागा,
- इसीजी तंत्रज्ञ साठी 1 जागा इसीजी तंत्रज्ञान साठी परत एक जागा,
- दंत यांत्रिकीत 3 जागा,
- आधीपरीचारीका शासकीय जे की 50% भरली जाणारे पदे आहे, 105 पदे भरल्या जाणार आहे,
- आदीपरिचारिका खाजगीसाठी 50% यामध्ये सुध्दा 105 पदे भरल्या जाणार आहे.
- शिंपी साठी 1 जागा नळ कारागीर साठी दोन जागा सुतारासाठी दोन जागा अभिलेखापालसाठी 1 जागा,
- वीजतंत्री साठी 1 जागा वस्त्रपाल तत ग्रह वस्त्रपाल यासाठी 1 जागा,
- कनिष्ठ अधिवेक्षक साठी 2 जागा आणि आरोग्य निरीक्षक साठी 13 जागा रिक्त आहे,
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
- नॉन पेसा साठी जागा एकूण २००३ जागा आहे,
- सर्व मिळून तब्बल 1 हजार 489 जागांची जाहिरात जाहीर पुणे विभागामार्फत प्रसिद्ध होणार आहे.
करदात्यांचे प्रकार! टॅक्सेबल इन्कम म्हणजे काय; काय आहे टॅक्स फ्री इन्कम ?
Aarogya Vibhag Bharti 2023 त्याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते
- जाहिरात मध्ये सांगण्यात आलेली माहिती आहे की प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भातील कार्यालयीन निहाय पदनिहाय संक्षिप्त तपशील दिला आहे.
- अर्ज करण्याची पद्धत साठी ऑफिसेल संकेत स्थळ आहे यावर त्यांनी दिलेलं नाही अजून प्रसिद्ध करण्यात आला नाही.
- परंतु त्यांची वेबसाईट जी संभव आहे तर वेबसाइटवर दिनांक – – 2023 पासून उपलब्ध करण्यात येत आहे.
- तर अर्ज करण्याकरता जो त्यांचा ऑनलाईन वेबसाईट जो आहे त्याठिकाणी अपडेट देणार असेल.
- पण महत्वपूर्ण एवढे लक्षात ठेवायच आहे की याची जाहिरात जी आहे मात्र जुलै महिन्यामध्येच प्रसिद्ध होणार आहे.
- कारण दिनांक जो आहे जुलै 2023 हा देण्यात आलेला आहे.
- Aarogya Vibhag Bharti 2023 आणि जुलै 2023 च्या एंडिंग पर्यंत कधीही याची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते
MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी
Tomato Market Update 2023 :देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय?