Nagar Parishad Bharti 2023 राज्य शासनाच्या निर्णयानुसार २५ टक्के पदभरती पदोन्नतीतून आणि ७५ टक्के पदे सरळसेवा परीक्षेतून भरणे बंधनकारक आहे. १३ जुलै रोजी (गुरुवारी) नगरपरिषद संचालनालयाने स्वच्छता निरीक्षकांसह अन्य पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात विद्यमान कर्मचाऱ्यांमधून २५ टक्के पदोन्नतीने भरती होईल, असे नमूद केले आहे.