MAHA DMA Recruitment
MAHA DMA Recruitment राज्यातील नगरपरिषदांमध्ये एक हजार 1773 पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना त्यासाठी १३ जुलै ते २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
परीक्षा अन् निकालावर कोर्टात ढीगभर याचिका
- MAHA DMA Recruitment ‘“एमपीएससी”’ असो वा राज्य शासनाच्या विविध परीक्षा आणि काही पक्षांच्या निकालावर भावी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
- या दरम्यान, राज्य संवर्गाच 1 हजार ९८३ पदे संचालनालयातर्फे व नगरपरिषद- नगरपंचायत स्तरावरील संवर्गात तीन हजार ७२० पदे भरली जातील.
- त्याची निवड प्रक्रिया ३४ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकायांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत होईल.
- असे १२ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्विटरद्वारे स्पष्ट केले होते.
- पण, स्वच्छता निरीक्षकांची ४१७ पदे नवीन जाहिरातीत दाखवली गेली नाही.
- पूर्वीच्या तेवढ्या शासकीय कर्मचान्यांना तेथे ‘अर्थपूर्ण पदोन्नती दिली जात असल्याचाही आरोप स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण उमेदवारांनी केला आहे.
- आता हे उमेदवार न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार!!
MAHA DMA Recruitment पदनिहाय रिक्त जागांची संख्या
- ■ अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी- अ) : २५
- ■ अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी- ब) १३४
- ■ अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-क (श्रेणी- क) २३२
- ■ अभियांत्रिकी सेवा (विद्युत) गट- क (श्रेणी- अ): ५
- ■ अभियांत्रिकी सेवा (विद्युत) गट- क (श्रेणी व व क) ३४
- ■ अभियांत्रिकी सेवा (संगणक) गट- क (श्रेणी- अ.ब. क) ४५
- ■ पाणीपुरवठा व मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ. ब. क) ६५
- ■ लेखापरीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी- अ, ब, क ) २४७
- ■ कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट- क (श्रेणी अ ब. क) ५७९
- ■ अग्रिशमन सेवा गट- क (श्रेणी अ, ब, क ) ३७२
- ■ स्वच्छता निरीक्षक सेवा गट- क (श्रेणी- अ, ब ३५
- ■ एकूण जागा १ हजार ७७३.
कृषी यांत्रिकीकरण योजना 30 कोटी निधी वितरित; योजनेचा उद्देश व धोरण
ठळक बाबी…..
- ■ MAHA DMA Recruitment नगरपरिषद प्रशासन संचालनालयातर्फे पदभरतीस अर्ज करण्याची मुदत २३ जुलै ते २० ऑगस्ट
- ■ सेवानिहाय ऑनलाइन परीक्षा होईल, अर्जाची संख्या विचारात घेऊन परीक्षेचे दिवस निश्चित होतील.
- ■ प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहे
- ■ उमेदवारांनी https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करावेत.
- ■ भरतीत ११४ पदे आर्थिक दुर्बल घटकांसाठी तर भज-क’ साठी ७० पदे आणि खुल्या प्रवर्गासाठी जवळपास ५०० जागा आहे.
Fair Price Shop Application 2023 :नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू
Kissan Credit Card दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना