Maharashtra Sand Mining Policy महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी वाळू स्वस्त दराने मिळणे सुरू झाली आहे. प्रति ब्रास 600 रू याप्रमाणे आता महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना 50 टन इतकी वाळू देण्यात येणार आहे. आणि प्रती टन 133 रुपये या दराने तेही राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 134 रू टन या दराने कोण कोणत्या लाभार्थ्यांना आणि कश्या पद्धतीने देण्यात येणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…..
नवीन वाळू धोरण नोंदणी/एका कुटुंबासाठी एका वेळेस 50 टन वाळू देण्यात येणार आहे?