What Is Taxable Income उत्पन्न मिळवतो त्यावर आयकर भरायचा का नाही हे कसं कळणार किंवा हे कसं ठरवणार भरायचा असेल तर किती भरावा लागेल हे कसं कळेल त्याचे आकडेमोड कशी करायची असे प्रश्न सर्व सामान्य माणसांना पडतात आणि माहितीच्या अभावी हे प्रश्न अनुत्तरित राहतात. करपात्र उत्पन्न म्हणजे काय उत्पन्न करपात्र आहे की नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी आवश्यक गोष्टी काय काय आहे त्यासाठी आकडेमोड कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा