Income Tax Calculation On Salary
Income Tax Calculation On Salary करपात्र उत्पन्न म्हणजे काय करपात्र उत्पन्न किंवा टॅक्सेबल इन्कम म्हणजे असे उत्पन्न ज्या वर आयकर भरावा लागतो आयकर विभागाने त्यासाठी कर रचना किंवा टॅक्स लॅब ठरवून दिले आहे त्यानुसार उत्पन्न जेवढा असेल तेवढा आयकर भरावा लागतो कर रचना किंवा टॅक्स लॅब म्हणजे आयकर विभागाने ठरवून दिलेल्या करदात्याच्या उत्पन्नासाठीच्या काही मर्यादा आहे प्रत्येक मर्यादेची टक्केवारी ठरलेली आहे त्यातल्या ज्या मर्यादेत करदात्याच उत्पन्न बसतं त्या मर्यादेत टक्केवारी त्याच्या उत्पन्न वर लागते.
![Income Tax Calculation On Salary](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=188%2C106&ssl=1)
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी माहे जुलै वेतनाबाबत आली मोठी खुशखबर
करदात्यांचे प्रकार
- Income Tax Calculation On Salary त्यात वैयक्तिक करदाता, HUF हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली, व्यावसायिक करदाते, कंपन्या, फॉर्म्स, सहकारी संस्था, इत्यादींचा समावेश होतो.
- वैयक्तिक करदाता–
- म्हणजे एका व्यक्तीच्या उत्पन्नावर आयकराची आकडेमोड?
- वैयक्तिक करदात्याचे पण चार प्रकार आहे सामान्य कर दाता ते ज्यांचं वय 60 पेक्षा कमी असते,
- महिला करदाते–
- सीनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल पण 80 पेक्षा कमी असेल,
- आणि चौथा प्रकार आहे सुपर सीनियर सिटीजन म्हणजे जेष्ठ नागरिक ज्यांचं वय 80 पेक्षा जास्त आहे,
- सामान्य करदाते —
- ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे अशा करा दातांच्या उत्पन्नाची आकडेमोड कशी करायची.
- त्यासाठी अधी टॅक्स लॅब समजून घ्यावे लागतील हे टॅक्स मागील आर्थिक वर्षासाठीचे आहे.
- म्हणजे 2022 23 या आर्थिक वर्षासाठी ज्याचा आयकर आणि आयकर रिटर्न यावर्षी भरणार आहोत.
- जर उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल तर आयकर भरावा लागत नाही.
- आणि उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त पण पाच लाखापेक्षा कमी असेल तर 5% आयकर भरावा लागतो.
- जर उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त पण दहा लाखापेक्षा कमी असेल तर 20% आयकर भरावा लागतो.
- आणि जर उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असेल तर 30 टक्के आयकर भरावा लागतो.
- याठिकाणी सामान्यपणे गैरसमज होतो की उत्पन्न दहा लाख आहे तर टॅक्स लॅब मध्ये दिल्याप्रमाणे दहा लाखाच्या 20% म्हणजे दोन लाख रुपये आयकर भरावा लागेल.
- पण हा एक गैरसमज आहे ही आकडेमोड अशी करत नाही.
![Income Tax Calculation On Salary](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=190%2C107&ssl=1)
वीस जिल्ह्यांत होणार ५ हजार ७०० कांदाचाळी! ५१ कोटी मंजूर; पाहा कोणते जिल्हे आहे?
Income Tax Calculation On Salary आकडेमोड कशी करायची
- आकडेमोड जुन्या टॅक्स रेजिंग प्रमाणे टॅक्स रेजिमी या प्रकाराविषयी आता एवढंच लक्षात ठेवा की ही आकडेमोड जुन्या टॅक्स सर्जन प्रमाणे सांगण्यात आली आहे.
- नोकरी करत आहात आणि पगारातून मिळणार उत्पन्न 9 लाख रुपये आहे.
- नोकरी करत असल्यामुळे सर्वप्रथम ५० हजार रुपयाच स्टॅंडर्ड डिडक्शन मिळेल म्हणजे वजावट व्यावसायिकांना हे 50 हजाराचा स्टॅंडर्ड डिडक्शन मिळत नाही फक्त नोकरी करणाऱ्यांनाच हे डिडक्शन मिळतं.
- त्यामुळे नऊ लाखातून पन्नास हजार थेट वजा होतील म्हणजे उरले आठ लाख 50 हजार.
- जर इतर काही उत्पन्न असेल म्हणजेच एफडीचा व्याज शेअर्स विकून मिळालेले पैसे अशी उत्पन्न असतील ते उत्पन्न समजा एक लाख रुपये आहे.
- त्यामुळे आधीचे आठ लाख 50 हजार अधिक एक लाख म्हणजे आता एकूण उत्पन्न झालं नऊ लाख 50 हजार.
- आयकर विभागाने करदात्यांना आयकारात सवलत मिळावी म्हणून काही पर्याय दिले आहे.
- त्यात 80 सी म्हणजे आयकारात सवलत मिळवून देणाऱ्या बचत योजना.
- पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, प्रॉव्हिडंट फंड, इत्यादी 80 डी म्हणजे मेडिकल इन्शुरन्स 80 टीटीए म्हणजे बचत खात्यातून मिळालेल्या दहा हजार पर्यंतच्या व्याजावर सवलत असे पर्याय उपलब्ध आहे.
- तर त्यातील 80 C अंतर्गत दीड लाखापर्यंत सवलत मिळू शकता.
- 80 d अंतर्गत 25000 पर्यंत सवलत मिळवू शकता.
- आणि 80 tta अंतर्गत जास्तीत जास्त दहा हजार पर्यंत सवलत मिळू शकतात.
- जर या तीनही पर्यायांचा उपयोग केला म्हणजे 80 C अंतर्गत दीड लाख 80d अंतर्गत 25000 आणि 80 टी टी ए अंतर्गत दहा हजार म्हणजे एकूण मिळून एक लाख 85000 एवढी वजावट मिळू शकते.
- त्यामुळे आता नऊ लाख 50 हजार या उत्पन्नातून एक लाख 85 हजार थेट वजा होतील म्हणजे उरले सात लाख 65 हजार रुपये.
- त्यामुळे आयकराची आकडेमोड आता या रकमेवर करावी लागेल.
![Income Tax Calculation On Salary](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=188%2C106&ssl=1)
भाव वाढल्याने बाजारातील टोमॅटो आवक वाढली का?
करपात्र रक्कम
- Income Tax Calculation On Salary आयकराची आकडेमोड करायला सात लाख 65 हजार रुपयांचे आधी तीन भाग करावे लागतील.
- पहिला भाग असेल शून्य ते अडीच लाखाचा टॅक्स लॅब मध्ये दिल्याप्रमाणे पहिल्या अडीच लाख उत्पन्नावर टॅग भरावा लागत नाही.
- दुसरा भाग आहे अडीच ते पाच लाखाचा म्हणजे दुसऱ्या अडीच लाखाचा टॅक्स लॅब मध्ये दिल्याप्रमाणे उत्पन्नातील या भागावर 5% आयकर लागू होईल.
- अडीच लाख वर पाच टक्के म्हणजे 12500 रुपये.
- आणि तिसरा भाग पाच लाख ते दहा लाखाचा टॅक्स लॅब मध्ये दिल्याप्रमाणे उत्पन्नातील या भागावर 20 टक्के आयकर लागू होईल.
- म्हणजे दोन लाख 65 हजार वर 20% म्हणजे 53 हजार रुपये त्यामुळे या सगळ्यांची बेरीज होईल 12500 अधिक 53 हजार बरोबर 65 हजार पाचशे रुपये.
- आता त्यावर चार टक्के सेल्स म्हणजे उपकार सुद्धा आकारला जातो जो 65 हजार पाचशेच्या चार टक्के म्हणजे 2620 एवढा वेळ म्हणजे 68 हजार 120 रुपये आयकर भरावा लागेल.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=181%2C102&ssl=1)
घरांसाठी प्राप्त अर्जांची यादी जाहीर
जर उत्पन्न पाच लाखापर्यंत असेल तर कुठलाही आयकर भरावा लागत नाही?
- उत्पन्न सगळ्या वजावटी धरून पाच लाख असेल तरी आयकर भरावा लागत नाही.
- उत्पन्न 7,35000 आहे आणि त्यातून अनेक वजावटी घेतल्या आहे.
- स्टडर्ड डिडक्शन 50 हजार 80 सी 80 डी आणि 80 टी टी ए अंतर्गत एकूण मिळून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढी वाजवत घेतली.
- तर या वजावटी नंतर करपात्र उत्पन्न पाच लाख शिल्लक राहील यातील शून्य ते अडीच लाखावर टॅक्स भरावा लागत नाही.
- त्यानंतर अडीच ते पाच लाख या स्लॅब साठी पाच टक्के म्हणजे 12500 एवढी टॅक्सची रक्कम होईल.
- पण आयकर नियमाप्रमाणे उत्पन्न जर पाच लाखापर्यंत असेल तर या 12500 वर पूर्णपणे सवलत मिळते म्हणून टॅक्स ची रक्कम शून्य होईल.
- मात्र जर उत्पन्न पाच लाखापेक्षा एक रुपयाने जर जास्त झालं तर अडीच ते पाच लाख साठी येणारी १२५ हजार पाचशे रक्कम कराच्या स्वरूपात भरावी लागते त्यावर कुठलीही वजावट मिळत नाही.
- अश्या प्रकारे आयकाराची आकडेमोड करू शकता पण यापेक्षाही जास्त आयकाराच्या आकडेमोड करताना असू शकतात.
- खऱ्या आयुष्यात उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असू शकतात तसंच आयकारात बचत करण्यासाठी केलेल्या अनेक प्रकारचे गुंतवणुकी गृह कर्ज घर भाडे इत्यादी वजावटी सुद्धा असू शकतात.
- हे सगळे मुद्दे आकडेमोड करताना गृहीत धरावे लागतील त्यामुळे आयकाराच्या आकडेमोड करताना या गोष्टींची माहिती आधी गोळा करा आणि त्यानंतर ही आकडे मोड करा.
Income Tax Calculation On Salary टॅक्स रिजीमचे पर्याय
- टॅक्स रीजीमचे दोन पर्याय उपलब्ध आहे जुना आणि नवा जर 80 सी 80d किंवा इतर पर्याय वापरून गुंतवणूक केलेली असेल तर जुना टॅक्स जिम उपयोगी पडेल.
- Income Tax Calculation On Salary कारण नवीन टॅक्सजींमध्ये या गुंतवणुकीचा काहीही फायदा होत नाही.
- कारण नवीन टॅक्स रिजीम मध्ये या गुंतवणुकीमुळे वजावट मिळत नाही.
Seed Regulation Act 2009 :राज्यात लवकरच बी बियाणे कायदा
Weather Update पुढचे 12 दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट