WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Chal Anudan कांदा उत्पादकांना कांदाचाळीसाठी अनुदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यंदा ५१ कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या रकमेतून राज्यातील २० जिल्ह्यांत ५ हजार ७१४ कांदाचाळी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे या जिल्ह्यांत उद्दिष्ट अधिक आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Kanda Chal Anudan

दरवाढीचा उभारणीवर परिणाम/कांदाचाळींचे उद्दिष्ट (कंसात रक्कम)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!