Shivshahi Bus एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एमएसआरटीसी प्रवाशांसाठी अनेक योजना घेऊन येत असतात ज्यामुळे प्रवाशांना कधी तिकीट दरात सवलत मिळते तर कधी यात्रा विशेष सुविधांसह करता येते. खेडोपाडी पोहचलेली एसटी फक्त एसटी नसून जीवन वाहिनीच झाली आहे. एसटी महामंडळाच्या अशाच काही योजना किंवा सवलतींची माहिती ज्या अंतर्गत एसटीच्या प्रवाशांना तिकीट दरात 33 ते 75 टक्के पर्यंत सवलत मिळते यात कोणकोणत्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट दरात 75 टक्के पर्यंत सवलत मिळते मिळणार ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कोणत्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट दरात 66% पर्यंत सवलत मिळते