MSRTC Shivshahi
MSRTC Shivshahi या योजेअंतर्गत अंध आणि अपंग व्यक्तींना साध्या किंवा निवारण बसणे प्रवास केल्यास तिकीट दरात ७५ टक्के पर्यंत सवलत मिळते तसेच त्यांनी शिवशाहीने प्रवास केल्यास त्यांना तिकीट दरात ७० टक्के पर्यंत सवलत मिळते. त्यानंतर क्षयरोगी कर्करोगी कुष्ठरोगी इत्यादींना वैद्यकीय उपचारासाठी जाताना तिकीट दरामध्ये 75 टक्के पर्यंत सवलत मिळते फक्त त्यांना त्यासाठी साध्या बसणे प्रवास करणे आवश्यक आहे.
वीस जिल्ह्यांत होणार ५ हजार ७०० कांदाचाळी! ५१ कोटी मंजूर; पाहा कोणते जिल्हे आहे?
कोणत्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट दरात 66% पर्यंत सवलत मिळते
- MSRTC Shivshahi विद्यार्थ्यांना मासिक पासवर 66.67% पर्यंत सवलत मिळते फक्त त्यासाठी त्यांना साध्या बसणे प्रवास करणे आवश्यक आहे.
- रेस्क्यू होम मधील मुलांना वर्षातून एकदा सहली करता करता एसटीच्या तिकिटावर 66.67% सवलत मिळते.
- आणि त्यासाठी सुद्धा त्यांना साध्या बसणे प्रवास करणे आवश्यक आहे.
- मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना सहलीसाठी साध्या बसच्या तिकिटावर 66.67% पर्यंत सवलत मिळते.
- आणि कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत लाभार्थींना सहा महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता साध्या बसच्या तिकिटावर 66.67% सवलत मिळते.
- कौशल्य सेतू अभियान हा दहावी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणारा एक उपक्रम आहे तो उपक्रम राज्य सरकारतर्फे चालवला जातो.
मुर्गी पालन के लिए लोन कैसे ले? लोन योजनाएं व ब्याज दरें;
MSRTC Shivshahi कोणत्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट दरात 50% किंवा त्यापेक्षा कमी सवलत मिळते
- 65 ते 75 वर्षा दरम्यान वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना साधी बस निमआराम बस आराम बस वातानुकूलित बस शिवशाहीमध्ये आसन यांनी शयन यांनी प्रकारच्या बसच्या तिकिटावर 50 टक्के सवलत मिळते.
- किंव्हा सर्व वयोगटाच्या महिलांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासाच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळते.
- विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर ज्या बस उपलब्ध करून दिल्या जातात त्यावर त्यांना 50% सवलत मिळते.
- नैमित्तिक करारावर म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी किंवा अशाच काही निमित्ताने विद्यार्थ्यांना आवश्यक असेल तेव्हा बसेस उपलब्ध करून दिल्या जातात.
- तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी जाणे येणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्प न जाणे आजारी आई-वडिलांना भेटण्यात जाण्यासाठीच्या प्रवासासाठी 50% सवलत एसटी महामंडळातर्फे दिली जाते.
- परंतु ही सवलत त्यांना साध्या बसच्या प्रवासावर दिली जाते.
- आणि 65 टक्के वरील अंध आणि अपंग व्यक्तींना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या मदतनीस किंवा सहकाऱ्यांना साध्या किंवा निमारत बसणे प्रवास केल्यास तिकीट दरात 50% सवलत मिळते.
- परंतु यात अंध किंवा अपंग व्यक्तींना एक प्रकारचा सर्टिफिकेट दिलं जातं यासाठी त्यांची तपासणी केली जाते आणि त्यानुसार ठरवलं जातं की त्यांचं शारीरिक अपंगत्व किती प्रमाणात आहे.
- त्यानंतर शैक्षणिक खेळांसाठी जाणाऱ्यांना सुद्धा 50% पर्यंत एसटी महामंडळातर्फे सवलत दिली जाते.
भाव वाढल्याने बाजारातील टोमॅटो आवक वाढली का?
ही सवलत साध्या स्पष्ट प्रवासावर दिली जाते ?
- MSRTC Shivshahi सगळ्यात शेवट राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी एसटी महामंडळातर्फे ३३.३३ टक्के सवलत दिली जाते.
- ही सवलत सुद्धा साध्या बसच्या प्रवासावर केली जाते.
- या सवलती अंतर्गत समाजातील काही घटकांना एसटीच्या प्रवासावर 33 ते 75 टक्के पर्यंत सवलत मिळते.
- यातील बहुतेक सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र निश्चितपणे दाखवावे लागती.
- त्याची संपूर्ण माहिती जवळच्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये मिळेल.
- त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याची माहिती आधी मिळवावी म्हणजे त्याचा लाभ चांगल्या प्रकारे घेता येईल.
AI-DISC Mobile App 2023 :मोबाइल सुचवणार पिकांच्या रोगांवर उपाय?